Take a fresh look at your lifestyle.

कोरोना लसीबाबत सर्वात मोठी बातमी : ‘त्या’ कंपनीच्या लसीमुळे होताहेत ‘असे’ गंभीर परिणाम; 6 देशांनी थांबवला वापर

दिल्ली :

Advertisement

सध्या लस घेण्याविषयी अनेक लोक संशय व्यक्त करत आहेत. लस घेऊनही अनेक लोक पुन्हा कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका डॉक्टरला कोरोना लसीचे 2 डोस घेऊनही कोरोना झाल्याने (Female Doctor Found COVID Positive) खळबळ उडाली आहे. कोरोनाचे 2 डोस घेतल्यानंतर ही महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.  

Advertisement

अशातच आता कोरोना लसीबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर करत आहे. पण, ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे समोर येऊ लागल्याने युरोपच्याच सहा देशांनी या लसीचा वापर करणे थांबविले आहे.

Advertisement

विशेष बाब म्हणजे यापूर्वी अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणेने सांगितले होते. 

Advertisement

दैनिक प्रभातने दिलेल्या वृत्तनुसार, लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा तपास सुरु आहे. मात्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र यापूर्वी ऑस्ट्रियामध्ये 49 वर्षांच्या नर्सचा करोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याने या देशाने अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरणे बंद केले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply