Take a fresh look at your lifestyle.

बिग ब्रेकिंग : नगरच्या ‘या’ माजी मंत्र्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर :

Advertisement

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मुंबई, पणे, नागपुरसारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. पुण्यात आता वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवक कडक निर्बंध लागू करण्यात आले असताना आता मुंबईकरही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत. अहमदनगरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

Advertisement

अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कधी आणि कुठे लागण झाली, याबाबत अजून विशेष माहिती समजली नसली तरीही त्यांची प्रकृती ठीक असल्याने ते घरीच विलगीकरणात राहणार असल्याचे समजत आहे.

Advertisement

मुंबई, पुणे, नागपुर, औरंगबाद, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतान दिसत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक कऱण्यात आले आहेत. नगर, पुण्यात रात्रीची संचारबंदी आहे. तर नागपूर आणि परभणी या 2 जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आलेला आहे.   

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply