Take a fresh look at your lifestyle.

कलिंगड निवडताना होतेय अडचण; वाचा या गोष्टी आणि निवडा रसाळ, चवदार कलिंगड

कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही तर शरीर खासकरून पोट थंड राहण्यास मदत होते. 

Advertisement

उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो.

Advertisement

असे निवडा कलिंगड :
1) कलिंगड हे कधीच संपूर्ण हिरवे नसते. त्यावर कुठे गडद तर कुठे फिक्कट असे डाग असतात. जो फिक्कट असतो तो पिवळसर दिसतो. हा दिसायला हवा. जर हा पिवळसर ठिपका दिसत नसेल तर समजून जा की हे कलिंगड वेळेआधी तोडले आहे. तसेच जर ते अधिक गडद असेल तर ते वेलीवर गरजेपेक्षा जास्त वेळ राहिले आहे असे समजावे.

Advertisement

2) कलिंगडावर वेगवेगळ्या रेषा असतात. त्यावर रेषा जेवढ्या जास्त तेवढे ते गोड असते. तसेच कलिंगड फार मोठे किंवा फार छोटे घेऊ नये. मध्यम आकाराचे घ्यावे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply