Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कधीच पिऊ नये प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी; वाचा नेमके काय होतील दुष्परिणाम

आजकाल बॉटलमधून पाणी पिणे ही एकदम कॉमन सवय झाली आहे. अगदी लहान मुलांपासून तर वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वजन आजकाल प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताना दिसतात. आज आम्ही जी माहिती आणि दुष्परिणाम तुम्हाला सांगणार आहोत ते वाचल्यावर तुम्ही प्लास्टिक बॉटल पाणी पिण्यासाठी कधीच वापरणार नाहीत.

Advertisement

हे आहेत दुष्परिणाम :-

Advertisement

१) प्लास्टिकची बाटल्या बर्‍याच रसायनांचा वापर करून बनलेल्या असतात, जे बाटली मधील पाणी गरम होताच पाण्यात मिसळतात. आणि मग ही रसायने आपल्या पोटात पोहोचतात आणि पोटाचे आजार सुरु होतात.

Advertisement

२) प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिण्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो.नवजात मुलांला, गरोदर स्त्रियांना, आजारी पेशंटला शक्यतो प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी देऊ नका. सतत प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिण्यामुळे दूषित घटक आपल्या पोटात जाऊ शकतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

Advertisement

३) प्लास्टिकची पाण्याची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा पुन्हा वापरु नका. तसेच आपली पाण्याची बाटली कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल लिक्विडने स्वच्छ ठेवत चला जेणेकरून पोटाचे आजार तुमच्यापासुन लांब राहतील.

Advertisement

प्लास्टिकच्या बाटलीच्या ऐवजी स्टेनलेस स्टीलच्या बाटलीचा वापर आपण करू शकतो.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply