Take a fresh look at your lifestyle.

आता फेसबुकवरुन सहज कमावता येणार पैसे; करावे लागेल ‘हे’ छोटेसे काम

मुंबई :

Advertisement

सर्वात लोकप्रिय असणार्‍या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला पैसे कमवता येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी तुम्हाला फेसबुकवरुन पैसे कमवण्यासाठी फार किचकट मार्गातून जाण्याची गरज पडणार नाही.

Advertisement

तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही बेरोजगार असाल तरीही तुम्ही फेसबुकवरुन पैसे कमावणे शक्य असणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावणे, शक्य असणार आहे.

Advertisement

काय आहे प्रोसेस :-

Advertisement
  1. फेसबुकवरील युजर्स एका मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतील. मात्र, अट अशी आहे की, या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कमीतकमी 30 सेकंदाची जाहिरात प्ले करणे आवश्यक आहे.
  2. तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओसाठी जवळपास 45 सेकंदाची जाहिरात दाखविली पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्या आवडत्या क्रिएटर्सला त्यांच्या व्हिडिओंमधून अधिक पैसे मिळतील.
  3. यापूर्वी केवळ तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओंवर लोक जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकत होते, ज्यामध्ये एक मिनिटापूर्वी कोणतीही जाहिरात दाखविली जात नव्हती.    

युजर्स किंवा पेजला गेल्या 60 दिवसांत त्यांच्या व्हिडिओमध्ये एकूण 6 लाख views आवश्यकता असणार आहे. लाईव्ह व्हिडिओच्या नवीन जाहिरात सिस्टमसाठी लोकांच्या व्हिडिओजला 60,000 मिनिटांचे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply