Take a fresh look at your lifestyle.

‘या’ मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाविरोधात टाटाने घेतली कोर्टात धाव; वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण

दिल्ली :

Advertisement

दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारच्या विविधता आणि नावीन्यपूर्णता असणार्‍या उपक्रमांचे देशभरातील लोक नेहमीच कौतुक करत असतात. मात्र अशातच केजरीवाल सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याने टाटा कंपनीला मोठा फटका बसला आहे.

Advertisement

हिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ मार्च २०२१ ला ग्राहकांच्या तक्रारीनंतर दिल्ली सरकारने Tata Nexon EV वर दिली जाणारी सबसिडीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता टाटा कंपनीला याचा मोठा फटका बसला आहे.

Advertisement

त्यामुळे टाटा कंपनीने केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळे दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.  ग्राहकांच्या तक्रारीत म्हटले आहे की, Tata Nexon EV मध्ये रेंजवरून कंपनीने जे दावे केले होते. ते पूर्ण करण्यात ही इलेक्ट्रिक कार अयशस्वी ठरली आहे.

Advertisement

दिल्ली सरकारने एक नाराज आणि असंतुष्ट ग्राहकच्या तक्रारीनंतर इतके मोठे पाऊल उचलायला नको होते, अशी भूमिका टाटा कंपनीने मांडली आहे. या प्रकरणी रीट याचिका दाखल केली आहे. दिल्ली परिवहन आयोग कडून हा आदेश मिळणे दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या संरक्षणासाठी लागोपाठ काम करीत आहोत.    

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply