Take a fresh look at your lifestyle.

सोन्या- चांदीच्या दरात ‘असा’ झाला बदल ;वाचा, महाशिवरात्रीनंतर तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा दर

पुणे :

Advertisement

एकीकडे कोरोनाचा कहर वाढू लागला असताना सोन्याच्या दरात (Gold Price falling) घसरण होऊ लागली आहे. सोन्याची चमक हळूहळू ओसरू लागल्याची ही चिन्हे आहेत. गेल्या काही महिन्यांत सोन्याने १२ हजारांची घसरण नोंदविली आहे. महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी बंद असलेले मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) आज सकाळी 9.30 वाजता खुले झाले. शुक्रवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली.

Advertisement

शनिवार, दि. 12 मार्च 2021 रोजीचे बाजारभाव असे :

Advertisement

(आकडेवारी रुपये / ग्रॅम)

Advertisement
शहराचे नावगोल्ड रेट (22 कॅरेट)गोल्ड रेट (24 कॅरेट)
मुंबई43724472
पुणे43724472
अहमदनगर43244540
सोलापूर43254543
नाशिक43724472
कोल्हापूर43294547
औरंगाबाद43324543
नांदेड43314544
जळगाव43314543
नागपूर43724472

(स्त्रोत : बँक बाजार)

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply