Take a fresh look at your lifestyle.

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; ‘ही’ बँक झाली रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमधून मुक्त

मुंबई :

Advertisement

गेल्या चार वर्षांपासून रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणि निर्बंधांमधून आता IDBI बँकेला मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता IDBI बँकेच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेनं बँकेची उत्तम स्थिती पाहता बँकेला सर्व निर्बंधांमधून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

का आली होती बँक अडचणीत : –  

Advertisement

लोन रिकव्हरी खराब असणं आणि बँकेचा एनपी १३.५ टक्के असल्याने बँक अडचणीत आली होती. परिणामी रिझर्व्ह बँकेनं IDBI बँकेला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन म्हणजेच पीसीएच्या सूचीत टाकलं होतं.

Advertisement

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रिझर्व्ह बँकेनं IDBI पुन्हा एकदा समीक्षा केली. यावेळी बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचं दिसून आलं. तसंच लोन आणि अॅडव्हान्ससहित अन्य बाबी पुन्हा मार्गावर आल्या आहेत. निर्बंध हटवल्यानंतर आता बँकेचे खातेधारक सहजरित्या बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply