Take a fresh look at your lifestyle.

भारत चीनला अजून एक झटका देण्याच्या तयारीत; वाचा, काय आहे विषय

दिल्ली :

Advertisement

सध्या भारत आणि चीनमधील तनाव निवळला असल्याचे प्राथमिकरित्या दिसत आहे. सध्या दोन्ही देशांमधील व्यावहारिक आणि राजकीय संबंधही चांगले असल्याचे वरवर दिसत आहे. सध्या चीन भारताचा अंदाज घेत असल्याचेही समजत आहे. अशातच आता अजून एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी समोर आली आहे.

Advertisement

सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वी भारत सरकारनं अनेक चिनी कंपन्यांच्या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा एकदा भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. चीनच्या हुआवे या कंपनीद्वारे तयार करण्यात आलेली दूरसंचार उपकरणांचा वापर भारततील मोबाईल कंपन्या रोखू शकतात, असं सरकारच्या दोन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 

Advertisement

लोकमतने या 2 अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून नंतर दूरसंचाक कंपन्यांना केवळ सरकारद्वारे परवानगी देण्यात आलेल्या काही ठराविक कंपन्यांकडूनच उपकरणं खरेदी कारावी लागतील. इतकंच नाही तर सरकार त्या कंपन्यांची यादीही जाहीर करू शकेल ज्यांच्याकडून उपकरणं विकत घेता येणार नाहीत. हुआवे या कंपनीलादेखील या यादीत समाविष्ट केलं जाऊ शकतं.     

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply