Take a fresh look at your lifestyle.

आली रे आली शानदार लुकसह ‘बजाज पल्सर’ आली; वाचा, काय आहेत तगडे फीचर्स

मुंबई :

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारी बाइक म्हणून ‘बजाज पल्सर’ची ओळख आहे. बजाज कंपनी जास्त मायलेज देणार्‍या गाड्यांसाठी ओळखली जाते. या कंपनीने पल्सर ही बाइक बाजारात आणली आणि आपली नवी ओळख तयार करत पल्सर ही बाइक यशस्वी करून दाखवली.

Advertisement

आता पल्सर आपल्यासमोर एका नव्या रूपात येत आहे. कंपनी या बाइकला नवीन 250 सीसी व्हर्जनमध्ये आणणार आहे. या बाइकला कॅमोफ्लॉज्ड मॉडल टेस्टिंग दरम्यान पाहिले गेले आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, बजाज पल्सर बजाज डोमिनार २५० ने इंस्पायर्ड असू शकते. भारतात या बाइकची टक्कर सुझुकी गिक्सर २५० आणि यामाहा FZ25 शी होणार आहे.

Advertisement

असे आहेत फीचर्स :-

Advertisement
  1. बाईकचा लूक Dominar 250 आणि Pulsar NS200 शी मिळता जुळता आहे. बाइक नवीन साइड माउंटेड एग्सॉस्ट सिस्टम सोबत येते. 
  2. या बाइकच्या इंजिन संबंधी अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या बाइकमध्ये 248.77cc, सिंगल सिलिंडर, 4 वाल्व लिक्विड कूल्ड DOHC इंजिन दिले जाणार आहे. या इंजिनचा वापर बजाज डोमिनार मध्ये केला जातो.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply