Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : ‘या’ पक्षाच्या नगरसेवकच्या घरात सापडली 100 पेटी दारू; वाचा संपूर्ण प्रकरण

मुंबई :

Advertisement

सध्या महाविकास आघाडी सरकार विविध प्रकरणांमुळे चर्चेत आहे. महाविकास आघाडी सरकार विविध आरोपांमुळे सध्या बॅकफुटवर आहे. मुंडे, राठोड या मंत्र्यांच्या काही चर्चेत असणार्‍या प्रकरणांनंतर आता वाझे आणि हिरेन यांच्या प्रकरणांमुळे महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे च्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आली आहे. ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात असलेल्या घरातून काल रात्री उशिरा जप्त करण्यात आला दारूसाठा, मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने कारवाई केली.

Advertisement

काँग्रेसचा हा नगरसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून दारू तस्करीत सामील असल्याची चर्चा पण राजकीय दबावामुळे कारवाई होत नव्हती, पण उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकामुळे कारवाई झाली. महेश भर्रे आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल मात्र हा नगरसेवक कारवाई च्या वेळी घरी उपस्थित नसल्यामुळे त्याला सध्या अटक करण्यात आलेली नाही.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply