Take a fresh look at your lifestyle.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असणार्‍या ‘या’ माजी नगरसेवकाला मोठ्या घोटाळ्यात बेड्या; वाचा, संपूर्ण प्रकरण थोडक्यात

पुणे :

Advertisement

सध्या विविध प्रकरणांवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलेली आहे. पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक, सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असणारे अमर मूलचंदानी यांना अटक करण्यात आलेली आहे.

Advertisement

मूलचंदानीवर तब्बल 238 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका आहे. संबंधित बँकेत 24 कोटींची अपहार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. मात्र आत्तापर्यंत दाखल 238 कोटींची चौकशी आता होणार आहे.

Advertisement

याआधी बँकेच्या दोघांना अटक करण्यात आलेली होती. तर मूलचंदानीना गेल्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र तब्येत बरी नसल्याचं कारण देत रुग्णालयात दाखल होते. तब्येत बरी होताच पोलिसांनी अटक केलेली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply