Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ छोटेसे काम करा; मिळवा गॅस सिलिंडरवर तब्बल 100 रुपयांची सूट

मुंबई :

Advertisement

सध्या महागाईने नको नको केले असताना गॅसचे दर वाढले आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली. आता एवढ्या महागाईतही आम्ही तुम्हाला पैसे वाचविण्याची एक भन्नाट ऑफर सांगणार आहोत.

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. या किमतीसोबत गॅस सिलिंडरच्या किंमती सुद्धा खूप वाढल्या आहेत. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत गॅस सिलिंडर खरेदी करायचा असेल तर पेटीएमने एक जबरदस्त ऑफर देऊ केली आहे. 

Advertisement

पेटीएमच्या मते, जर तुम्ही पेटीएमद्वारे पहिले गॅस सिलेंडर बुक केले तर तुम्हाला 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. आपण पैसे देताच आपल्याला एक स्क्रॅच कार्ड जारी होईल, जेणेकरुन आपल्याला कळेल की किती कॅशबॅक मिळाला आहे.

Advertisement

पहिल्यांदा सिलेंडर बुक करणाऱ्यांनाच ही खास ऑफर मिळणार आहे. 

Advertisement

असा घ्या लाभ :-

Advertisement
  1. फोनमध्ये आधी Paytm App डाऊनलोड करा.
  2. यानंतर ‘recharge and pay bills’ वर जा.
  3. आता ‘book a cylinder’ (बुक ए सिलेंडर) पर्यायावर क्लिक करा.
  4. भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन गॅसमधील तुमच्या गॅसची निवड करा.
  5. रजिस्टर मोबाईल नंबरवर आपला LPG ID भरा.
  6. यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय दिला जाईल.
  7. यामध्ये ऑफरवर क्लिक करून हा ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड भरा. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply