Take a fresh look at your lifestyle.

विसरून जा बीटकॉईन; ‘या’ फार्मा शेअरने 4 महिन्यात 1 लाखाचे बनवले 69 लाख

पुणे :

Advertisement

रिटर्न देण्याच्या बाबतीत फार्मा स्टॉक ऑर्किड फार्मा देखील बिटकॉइन सारख्या पर्यायांपेक्षा मागे आहे. कंपनीच्या शेअर्सला पुन्हा 5 टक्क्यांची अपर सर्किट मिळाली असून आता शेअर 1245 रुपयांच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे. गेल्या 4 महिन्यांत ऑर्किड फार्माच्या शेअर्सला सुमारे 6900 टक्के परतावा मिळाला आहे.

Advertisement

3 नोव्हेंबर रोजी ज्या स्टॉकची किंमत 18 रुपये होती, त्याची किंमत आता 1245 रुपये झाली आहे. या कालावधीत, बिटकॉइनला 203 टक्के परतावा मिळाला आहे. त्याचबरोबर 4 महिन्यांत बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सने सुमारे 27 टक्के परतावा दिला.

Advertisement

दिवाळखोरी घोषित झाल्यावर NCLT च्या रिझोल्यूशन प्लॅनमध्ये धनुका लॅबद्वारे ऑर्किड फार्मा खरेदी केली गेली. 3 नोव्हेंबर 2020 रोजी पुन्हा स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याची यादी केली गेली. त्यानंतर आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये कधीही घट झाली नाही.

Advertisement

विशेष गोष्ट अशी आहे की, रीलिस्टिंगच्या दिवसापासून कंपनीच्या शेअरमध्ये बहुतेक दिवस अपर सर्किट होता. सोमवारीही हा शेअर 5% अप्पर सर्किटसह 1186 रुपयांवर बंद झाला.

Advertisement

3 नोव्हेंबर 2020 पासून आतापर्यंत हा स्टॉक जवळपास 69 वेळा वाढला आहे. या काळात 18 रुपयांचा शेअर 1245 रुपयेला झाला. अशा प्रकारे गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांची गुंतवणूक अवघ्या 4 महिन्यांत 69 लाख रुपये झाली आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Advertisement

Leave a Reply