Take a fresh look at your lifestyle.

ऑटो क्षेत्रात ‘या’ गाड्यांचा दबदबा; ‘टॉप-13’ गाड्यांची लिस्ट आली समोर

मुंबई :

Advertisement

आपण गाडी घेताना नेहमी ती चांगलं मायलेज असलेली तसेच आकर्षक लुक असलेली असावी, असे बघतो. यावर्षी कोणत्या गाड्यांचा ऑटो क्षेत्रात दबदबा आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

Advertisement

एवढेच नाही तर त्या गाडीच्या फेब्रुवारी 2021 आणि फेब्रुवारी 2020 मध्ये विक्रीत किती फरक झाला, हेही जाणून घेणार आहोत.   

Advertisement
नंबरकारचे सेगमेंटफेब्रुवारी २०२१ मध्ये किती झाली विक्रीफेब्रुवारी २०२० मध्ये किती झाली विक्रीविक्रीत फरक किती
कॉम्पॅक्ट हॅचबॅक६७, ८७९६५, ६५७विक्रीत ३ टक्के वाढ
कॉम्पॅक्ट एसयूव्ही५४, ८५०२८, १६९९५ टक्के विक्री वाढली
प्रीमियम हॅचबॅक४२, ७२४३२,०१५३३ टक्के विक्रीत वाढ
मिड साइज एसयूव्ही३६, ९१७२०,१९७८३ टक्के विक्रीत वाढ
एंट्री हॅचबॅक२८,७७५३२,१९९११ टक्के विक्रीत घसरण
मल्टी यूटिलिटी व्हीकल (एमयूवी)२७,८३४३२,२१६१४ टक्के विक्रीत घसरण
कॉम्पॅक्ट सिडान२३, ४७८१९, ८३११८ टक्के विक्रीत वाढ
व्हॅन्स११, ८९१११, २२७६ टक्के विक्रीत वाढ
एग्जिक्यूटिव सिडान७,५३८५,७८७३० टक्के विक्रीत वाढ
१०प्रीमियम एसयूवी३,५६९२,३३१५३ टक्के विक्रीत वाढ
११लाइफस्टाइल ऑफरोडर२,८४२७०३९६० टक्के विक्रीत वाढ
१२लग्जरी सिडान२५०२६६६ टक्के विक्रीत घसरण
१३प्रीमियम सिडान४२४४६९१ टक्के विक्रीत घसरण

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply