Maharashtra Budget 2021 : महिला-मुलींसाठी महत्वाच्या घोषणा; पहा कोणत्या जाहीर झाल्या त्या..
मुंबई :
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच महिला आणि मुलींसाठीही महत्वाच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
योजना णी घोषणा अशा :
- जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
- घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार
- शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास
- केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटी
- संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, 250 कोटींचे बीज भांडवल
- घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना
राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत.
संपादन : सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- इन्शुरन्स विकत घेताना घ्या काळजी; नाहीतर भविष्यात बसू शकतो ‘तसा’ही भुर्दंड..!
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष