Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 LIVE Updates : अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा; वाचा, कोणत्या विभागासाठी घेतला कोणता निर्णय

मुंबई :

Advertisement

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. करोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. करोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीवर करण्यासाठी काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement

स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असं म्हणत अजित पवारांनी एक घोषणा केली. नवीन घरं विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार. पण, घर महिलेचा नावावर असलं पाहिजे, असं पवार म्हणाले. 

Advertisement

कोणत्या विभागाला किती निधी :-

Advertisement
  • धान्य साठवण्यासाठी 280 नवीन गोदामे
  • अन्न व नागरी पुरवठा विभागास 321 कोटी रुपये मंजूर
  • गृहविभागासाठी 1700 कोटी रुपयांची तरतूद
  • गृहनिर्माण विभागासाठी 931 कोटींची तरतूद

महिलांसाठी काय मिळणार :-  

Advertisement
  • जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
  • घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार
  • शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास
  • केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटी
  • संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, 250 कोटींचे बीज भांडवल
  • घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply