Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 LIVE Updates : तळीरामांना झटका; दारूच्या दरात होणार ‘एवढी’ वाढ

मुंबई :

Advertisement

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. करोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. करोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीवर करण्यासाठी काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement

अर्थ संकल्पाविषयी माहिती देत असताना महाविकास आघाडी सरकारने मद्यावरील कर वाढवला आहे. त्यामुळे दारूच्या दरात वाढ होणार, हे मात्र निश्चित आहे. नेमकी किती वाढ होणार हे अद्याप समजलेले नाही.

Advertisement

दरम्यान मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण तालुक्यातील मुलींना मोफत एसटी प्रवास. यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या नावाने नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आहे. संत जनाबाई सामाजिक कल्याण योजनेसाठी २५० कोटी रुपये राखीव असणार आहेत.

Advertisement

कोणत्या विभागाला किती निधी :-

Advertisement
  • धान्य साठवण्यासाठी 280 नवीन गोदामे
  • अन्न व नागरी पुरवठा विभागास 321 कोटी रुपये मंजूर
  • गृहविभागासाठी 1700 कोटी रुपयांची तरतूद
  • गृहनिर्माण विभागासाठी 931 कोटींची तरतूद

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply