Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 LIVE Updates : म्हणून जयंत पाटील म्हणाले; चोराच्या उलट्या बोंबा

मुंबई :

Advertisement

राज्याचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा १०,२२६ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षेनेते देवेन्द्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली.

Advertisement

फडणवीस यांनी केलेल्या टीकेला जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना ‘चोराच्या उलट्या बोंबा असंच याच्यापेक्षा वेगळं वर्णन याचं करता येणार नाही. ज्या टक्केवारीने पेट्रोल डिझेलवर कर लावलेला आहे. केंद्र सरकारचा दर सातत्याने वाढतोय. १०० रुपये पार केले. ही पूर्णपणे जबाबदारी दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारची आहे, असे म्हणत फडणवीसांना सुनावले.

Advertisement

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, अर्थसंकल्पात सर्वस्तरावर सर्वांना न्याय देण्याचं काम अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. विशेषतः रस्ते, जलसंपदा आणि पायाभूत सुविधा यामध्ये मोठी गुंतवणूक राज्य सरकारने केलेली दिसते. त्यामुळे करोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला वेग येईल.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply