Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 : सहा जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज; तर, झाला ‘तोही’ महत्वाचा निर्णय

मुंबई :

Advertisement

महाविकास आघाडी सरकारचे यंदाचे बजेट उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे सादर करीत आहेत. त्यामध्ये मेडिकलच्या पदवी स्तरावरील १९९० तर पदव्युत्तर स्तरावर १ हजार विद्यार्थ्यांच्या जागा वाढविण्यासह सहा जिल्ह्यांमध्ये नवे वैद्यकीय महाविद्यालय करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये आरोग्य सुविधांसाठी ५ हजार कोटींचा निधी देण्यासह ज्या रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणांची आवश्यकता आहे तिथे अशा उपकरणांची तरतूद करण्यात येणार आहे.

Advertisement

तसेच अमरावती, सातारा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड या सहा जिल्ह्यात नवीन शासकीय मेडिकल स्थापन करण्याची घोषणा अजितदादांनी केली आहे.

Advertisement

जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मनो रुग्णालय आदि रुग्णालयांचे बांधकाम व नवीन रुग्णलयांचे श्रेणीवर्धन व बांधकाम यासाठी ७ हजार ५०० कोटींचा विशेष प्रकल्प राबवण्यात येईल.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply