गुगलने अलीकडेच प्ले स्टोअरमधून 164 मोबाइल अॅप्स काढले आहेत. तब्बल 1 कोटीपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड झालेले हे अॅप्लिकेशन खूपच लोकप्रिय आहेत. हे अॅप्स युझर्सना नको त्या जाहिरातींच्या माध्यमातून धोकादायक मालवेयर पाठवत होते.
या मालवेयरवरून डेटा चोरीचा धोका असतो. म्हणून आपल्याकडे फोनमध्ये हे अॅप्स असल्यास ते त्वरित हटविणे हिताचे आहे. आपण पाहूयात की, असे लोकप्रिय अॅप्स जे आपल्या फोनवरून त्वरित हटवण्याची आवश्यकता आहे.
धोकादायक अॅप्लिकेशनची यादी अशी :
Wifi Key – Free Master Wifi
Super Phone Cleaner 2020
Repair System For Android & Speed Booster
Secure Gallery Vault: Photos, Videos Privacy Safe
Ringtone maker – Mp3 cutter
Name Art Photo Editor
Smart Cleaner-Battery Saver, Super Booster
Rain Photo Maker – Rain Effect Editor
Chronometer
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट
- IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते