Take a fresh look at your lifestyle.

सर्वात जास्त अॅवरेज देणार्‍या ‘या’ टॉप 7 पेट्रोल कार; जाणून घ्या किमतीसह महत्वाची माहिती

पुणे :

Advertisement

पेट्रोलमुळे महागाईने आकाशाला स्पर्श केला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोलची किंमत दर दिवसाला वाढत आहे. आता लोक याला पर्याय शोधू लागले आहेत.  आता अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांवर शिफ्ट होत आहे. परंतु इलेक्ट्रिकमध्येही अजून काही समस्या बाकी आहेत.

Advertisement

इलेक्ट्रिक वाहने लांब पल्ल्याचा प्रवास करण्यास कमीच सक्षम आहेत आणि दुसरे म्हणजे या वाहनांच्या चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा अजून निर्माण होणे बाकी आहे.

Advertisement
  • मारुती सुझुकी डिझायर (7.41 लाख रुपये) :-  24.12 किमी प्रति लीटर माइलेज
  • मारुती सुझुकी स्विफ्ट (6.86 लाख रुपये ) :-   23.76 किमी प्रति लीटर माइलेज
  • डैटसन रेडीगो (4.92 लाख रुपये ) :-   22  किमी प्रति लीटर माइलेज
  • क्विड (4.27  लाख रुपये ) :-   22  किमी प्रति लीटर माइलेज
  • मारुती सुझुकी वैगनआर (5.48 लाख रुपये ) :-   21.79 किमी प्रति लीटर माइलेज
  • मारुती सुझुकी एस-प्रेसो (4.82 लाख रुपये ) :-   21.7 किमी प्रति लीटर माइलेज
  • मारुती सुझुकी सेलेरियो (5.42  लाख रुपये ) :-    21.63 किमी प्रति लीटर माइलेज

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply