Take a fresh look at your lifestyle.

5 वर्षात 3 लाखाचे झाले 11 लाख; वाचा, काय आहे एसआयपी आणि कुठे करावी गुंतवणूक

दिल्ली :

Advertisement

शेअर बाजारात असलेल्या तेजीमुळे सध्या म्युच्युअल फंडाचा परतावाही जोरदार मिळू लागला आहे. लॉकडाउननंतर इक्विटी फंडात जोरदार तेजी निर्माण झाली आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी पुन्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास सुचवले आहे. या क्षेत्राबद्दल सकारात्मकता निर्माण केली आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सुरक्षित आणि चांगला मार्ग म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे एसआयपी.

Advertisement

मार्केटमध्ये अशा बर्‍याच म्युच्युअल फंडाच्या योजना आहेत, त्यामध्ये गेल्या 5 वर्षात वार्षिक 15 ते 25 टक्के देण्यात आले आहेत. एसआयपीमध्ये दीर्घ मुदतीत जास्त परतावा मिळण्याची शक्यताही जास्त आहे. मार्केटमध्ये अशा अनेक एसआयपी योजना आहेत ज्यात गुंतवणूकदार 100 ते 500 रुपयांमध्येही गुंतवणूक सुरू करू शकतात.

Advertisement

PGIM इंडिया मिडकैप अपॉर्चुनिटी फंड

Advertisement

5 वर्षातील रिटर्न: 25%
5 वर्षातील 5000 मंथली SIP ची वैल्यू: 11 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक : 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 1000 रुपये
एसेट्स: 713 करोड़ (31 जानेवारी, 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.64% (31 जानेवारी, 2021)

Advertisement

कोटक स्मालकैप फंड

Advertisement

5 वर्षातील रिटर्न: 23%
5 वर्षातील 5000 मंथली SIP ची वैल्यू: 10.54 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 1000 रुपये
एसेट्स: 2539 करोड़ (31 जानेवारी, 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.60% (31 जानेवारी, 2021)

Advertisement

मिरे एसेट्स इमर्जिंग ब्लूचिप

Advertisement

5 वर्षातील रिटर्न: 23%
5 वर्षातील 5000 मंथली SIP ची वैल्यू: 10.47 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 1000 रुपये
एसेट्स: 14146 करोड़ (31 जानेवारी, 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.75% (31 जानेवारी, 2021)

Advertisement

SBI स्मालकैप फंड

Advertisement

5 वर्षातील रिटर्न: 23%
5 वर्षातील 5000 मंथली SIP ची वैल्यू: 10.47 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 500 रुपये
एसेट्स: 6594 करोड़ (31 जानेवारी, 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.90% (31 जानेवारी, 2021)

Advertisement

Axis मिडकैप फंड

Advertisement

5 वर्षातील रिटर्न: 23%
5 वर्षातील 5000 मंथली SIP ची वैल्यू: 10.44 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 500 रुपये
एसेट्स: 8608 करोड़ (31 जानेवारी, 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.52% (31 जानेवारी, 2021)

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply