Take a fresh look at your lifestyle.

म्हणून असतो हायवेच्या दिशा दाखवणाऱ्या फलकांचा रंग हिरवा; वाचा भन्नाट आणि रंजक माहिती

आपल्या आयुष्यात आपण त्याच त्या गोष्टीत एवढे गुरफटलेले असतो की, साध्या साध्या गोष्टी आपल्यासमोर असतात मात्र आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या रेग्युलर आयुष्यातही आपण बर्‍याचदा अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ज्या आपल्या नेहमीच समोर असतात/    

Advertisement

भारतीयांना एक भलतीच रंजक आणि वेगळी खोड आहे. ती म्हणजे काम नसले तरी इकडे तिकडे फिरत बसने. तसेच एखाद्या गोष्टीचे मूळ शोधून काढणे हा आमचा धंदा आहे. तर आज आम्ही तुम्हाला महामार्गावर दिशा दाखवणाऱ्या फलकांचा रंग हिरवाच का असतो याविषयी सांगणार आहोत.

Advertisement

आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल मोठमोठ्या हायवेवर असणाऱ्या पाट्या हिरव्याच का असतात. या विषयाची लॉजिकल आणि रंजक माहिती मांडणार आहोत.

Advertisement

हिरवा रंग हा माणसाच्या डोळ्यावर कधीही ताण आणत नाही. दुसरी विशेष बाब म्हणजे हिरवा रंग रात्रीला अगदी सहजपणे दिसतो. त्यावर लिहिलेली माहिती आणि दाखवलेल्या दिशा हे दिसायला सोपी जात. म्हणून रस्त्यावरील फलकाचा हिरवा रंग असतो.

Advertisement

आता तुम्हाला वाटत असेल की हे फक्त भारतातच आहे का?. भारताबाहेरही कित्येक देशांमध्ये फलक हे हिरव्या रंगाचेच असतात. परदेशी सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केला जातो. आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा कारण कुणीतरी म्हटले आहे ना की ज्ञान हे वाटल्याने वाढते.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply