Take a fresh look at your lifestyle.

दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…

दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. ऋषी मुनींच्या काळापासून चांगल्या स्वास्थासाठी दुधाचे सेवन केले जात आहे. आजही गावाच्या ठिकाणी गायीचं ताज दूध काढून पिणे अति लाभदायक मानले जाते. पण दूध पिताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथा याचा मोठा फटका आपल्याला शरीराला बसू शकतो.

Advertisement

या गोष्टी घ्या लक्षात :-

Advertisement
  1. जेवण झाल्यावर दूध पिऊ नये कारण दूध हे पचण्यास जड असल्याने आपली पचनक्रिया बिघडू शकते.
  2. वांगे आणि कांदा खाल्ल्यावर दूध पिऊ नये. किंवा सोबतही घेऊ नये. असे केल्यास त्वचेच्या रोगाला बळी पडू शकता.
  3. मांसाहार करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर दूध घेण्यास टाळावे.
  4. म्हशीच्या दुधाने कफ होऊ शकतो.
  5. दूध कधीच थंडगार दूध पिऊ नये. 
  6. दूध घेत असताना साखरेचा वापर कमी असावा.
  7. शक्ती आणि पोषण – गायीच्या दुधाचा वापर करावा.
  8. वजन वाढवायचे – म्हशीच्या दुधाचे वापर करावा.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply