दिल्ली :
बँक आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून गृहकर्ज स्वस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेने गृह कर्जाचे व्याज दर 6.70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. त्याचबरोबर 75 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जावरील व्याज दर 6.75 टक्के असेल.
यापूर्वी एसबीआय, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी यांनी गृह कर्जाचे व्याज दरही कमी केले आहेत. कोटक महिंद्राचा व्याज दर सर्वात कमी 6.65 टक्के आहे. तथापि, एसबीआय आणि एचडीएफसीच्या गृह कर्जावरील प्रारंभिक व्याज दर 6.70 टक्के आहे.
HDFC :-
सध्या व्याज दर: 6.70 फीसदी
होम लोन: 30 लाख रुपये
टेन्योर: 20 साल
मंथली EMI: 22,722 रुपये
टोटल व्याज: 24,53,240
टोटल पेमेंट: 54,53,240
ICICI बैंक :-
सध्या व्याज दर: 6.70 फीसदी
होम लोन: 30 लाख रुपये
टेन्योर: 20 साल
मंथली EMI: 22,722 रुपये
टोटल व्याज: 24,53,240
टोटल पेमेंट: 54,53,240
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी
- दानधर्मातही धोका; श्रीराम मंदिरासाठी दिलेले ‘इतक्या’ कोटींचे चेक ‘बाउन्स’..!