Take a fresh look at your lifestyle.

सरकार ‘त्या’ तारखेला घेणार PF च्या व्याजदरावरील निर्णय; 6 कोटी लोकांना बसू शकतो झटका

दिल्ली :

Advertisement

4 मार्च रोजी पीएफवर देण्यात येणार्‍या व्याजदराबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) 4 मार्च रोजी बैठक होणार आहे, ज्यामध्ये ईपीएफओच्या (EPFO) मिळकत आणि त्याची आर्थिक परिस्थिती यावर चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

Advertisement

असा म्हटले जात आहे की, कोरोना विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात पैसे काढल्यामुळे आणि योगदानात आलेल्या कमीमुळे व्याज दर कमी होऊ शकतो. असे झाल्यास 4 मार्च रोजी ईपीएफओच्या 6 कोटीहून अधिक ग्राहकांना मोठा धक्का बसू शकेल. गेल्या काही वर्षांत व्याजदरात घट झाल्यामुळे पीएफकडून मिळणार्‍या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. ईपीएफओ आपला बहुतांश हिस्सा सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवितात.

Advertisement

2019-20 या आर्थिक वर्षाचे व्याजदर 8.5 टक्के होते. पीएफवरील 2019-20 चा व्याज दर हा  2012-13 पासून सर्वात निम्न पातळी आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये ईपीएफओने ग्राहकांना 8.65 टक्के व्याज दिले.

Advertisement

7 वर्षात कसा बदलला व्याजदर :-

Advertisement

वित्त वर्ष 2019-20: 8.5 %
वित्त वर्ष 2018-19: 8.65 %
वित्त वर्ष 2017-18: 8.55 %
वित्त वर्ष 2016-17: 8.65 %
वित्त वर्ष 2015-16: 8.8 %
वित्त वर्ष 2013-14: 8.75 %

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply