Take a fresh look at your lifestyle.

6 कोटी लोकांच्या पीएफचा अखेर निर्णय झाला; मिळणार ‘एवढे’ व्याज

दिल्ली :

Advertisement

आज केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) बैठक झाली आहे, ज्यामध्ये ईपीएफओच्या (EPFO) मिळकत आणि त्याची आर्थिक परिस्थिती यावर चर्चा झाली आहे. या बैठकीत 2020-21 च्या व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ते व्याजदर 8.5 टक्क्यांवरच स्थिर आहेत. 

Advertisement

2019-20 या आर्थिक वर्षाचे व्याजदर 8.5 टक्के होते. पीएफवरील 2019-20 चा व्याज दर हा  2012-13 पासून सर्वात निम्न पातळी आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये ईपीएफओने ग्राहकांना 8.65 टक्के व्याज दिले.

Advertisement

7 वर्षात कसा बदलला व्याजदर :-

Advertisement

वित्त वर्ष 2019-20: 8.5 %
वित्त वर्ष 2018-19: 8.65 %
वित्त वर्ष 2017-18: 8.55 %
वित्त वर्ष 2016-17: 8.65 %
वित्त वर्ष 2015-16: 8.8 %
वित्त वर्ष 2013-14: 8.75 %

Advertisement

ईपीएफओच्या वेगवेगळ्या स्रोतांच्या गुंतवणूक, त्यावरील उत्पन्न आणि कोविड यांच्या परिणामावर आधारित या समितीने व्याजदरासाठी आढावा अहवाल सादर केला. हे पाहता व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Advertisement

अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाने अद्याप घेतलेला नाही. ईपीएफओ बोर्ड आता आपल्या शिफारशी वित्तमंत्र्यांकडे पाठवणार आहे. त्यानंतरच त्यावर निर्णय होणार आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply