Take a fresh look at your lifestyle.

एकरी ६० हजार खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला मिळतोय ‘एवढाच’ भाव; वाचा, राज्यातील बाजारभाव

राहुरी :

Advertisement

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर टोमॅटोला केवळ २ ते ४ रूपये किलो बाजारभाव मिळाल्याने वाहतूक खर्चासाठी काही शेतकऱ्यांना पदरमोड करण्याची दुर्दैवी वेळ आली. बुधवारी बाजार समितीच्या मोंढ्यावर ४७ क्विंटल टोमॅटोची आवक झाली.

Advertisement

राहुरी तालुक्यातील सोनगाव, सात्रळ, चिखलठाण, तसेच संगमनेर तालुक्यातील खांबे, वरवंडी या २० ते ३५ किलोमीटर अंतरावरील गावांतून शेतकऱ्यांनी राहुरीत टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. आवक कमी असतानाही टोमॅटोचे बाजारभाव ढासळल्यान शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वसूल होणे मुश्किल झाले.

Advertisement
03/03/2021
अकलुजक्विंटल17100015001200
कोल्हापूरक्विंटल662300900600
पुणे-मांजरीक्विंटल2674001400900
औरंगाबादक्विंटल172300500400
संगमनेरक्विंटल36250500375
खेड-चाकणक्विंटल685001000750
श्रीरामपूरक्विंटल1080015001100
पिंपळगाव बसवंतक्विंटल77250800500
साताराक्विंटल51500800650
मंगळवेढाक्विंटल71300900600
राहताक्विंटल95001200850
पंढरपूरहायब्रीडक्विंटल43200700500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल26535700645
पुणेलोकलक्विंटल17934001000700
पुणे- खडकीलोकलक्विंटल165001200850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4100012001100
नागपूरलोकलक्विंटल70500600575
वाईलोकलक्विंटल1270013001000
कामठीलोकलक्विंटल10300600500
मुंबईनं. १क्विंटल3114140016001500
रत्नागिरीनं. १क्विंटल235500800600
सोलापूरवैशालीक्विंटल207100600400
जळगाववैशालीक्विंटल73300700500
नागपूरवैशालीक्विंटल609001000975
कराडवैशालीक्विंटल60400800800
भुसालळवैशालीक्विंटल171500500500

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply