Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान मोदींचा फोटो असणारे ‘ते’ होर्डिंग्स हटवा; निवडणूक आयोगाचे ‘त्यांना’ आदेश

मुंबई :

Advertisement

भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व पेट्रोल पंप डीलर्स आणि इतर एजन्सींना पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम मोदी) यांचे छायाचित्र असलेले केंद्रीय योजनांचे होर्डिंग्ज त्यांच्या आवारातून 72 तासात काढण्याचे निर्देश दिले. कोलकाता येथे एका अधिका्याने ही माहिती दिली.

Advertisement

पश्चिम बंगालमधील मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अशा होर्डिंग्जमध्ये पंतप्रधानांचा फोटो वापरणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे.

Advertisement

आधीच्या दिवशी तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली आणि होर्डिंग्जमध्ये पंतप्रधानांच्या छायाचित्रांचा उपयोग लोकांना केंद्रीय योजनांविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाने 26 फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेसह आदर्श आचारसंहिता लागू आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply