Take a fresh look at your lifestyle.

कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत

कोलकाता :

Advertisement

चहा अशी एक गोष्ट आहे, जी प्रत्येकाला प्यायला आवडते. बहुतेक लोकांना चहा खूप म्हणजे खूपच आवडतो. पण, तुमच्यापैकी आजपर्यंत कोणी हजार रूपयांचा चहा पिला आहे का?

Advertisement

हे ऐकून तुम्हाला सर्वांनाच धक्का बसला असेल. कारण कोणत्याही सामान्य माणसाला कधीही हजार किमतीचा चहा पिण्याची इच्छा नसेल. पण, हे जाणून तुम्ही शॉक व्हाल की, कोलकाता येथे चहाच्या दुकानात 1 कप चहा तब्बल एक हजार रुपयाला विकला जात आहे.

Advertisement

पार्थ प्रतिम गांगुली हे कोलकाताच्या मुकुंदपूर येथील  निर्जश टी स्टॉलचे मालक आहेत. त्यांनी सांगितले की, या व्यवसायाचा आरंभ 6 जानेवारी 2014 रोजी झाला.

Advertisement

काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी हा चहाचा स्टॉल उघडला. ग्रीन टी, ब्लॅक टी, ओलॉन्ग टी, लैव्हेंडर टी, मकाबरे अशा अनेक प्रकारचे स्वादिष्ट आणि चवदार चहा येथे दिले जातात. इथे चहाचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत, त्यातील 60-75 दार्जिलिंगचे आहेत आणि बाकीचे जगभरातील आहेत.

Advertisement

चहाच्या इतर प्रकारही इथे  मिळतात जसे की, सिल्वर नीडल व्हाइट टी, लैवेंडर टी, हिबिस्कस टी, वाइन टी, तुलसी जिंजर टी, ब्लू टिश्यन टी, तीस्ता वैली टी, मकईबारी टी, रूबिएस टी आणि ओकेटी टी. पार्थ प्रतिम गांगुली एका कंपनीत काम करत होते आणि त्याबरोबरच पुढे जाण्याचाही विचार करीत होते. नंतर त्यांनी आपली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पार्थ यांनी २०१४ मध्ये टी स्टॉल लाँच केला आणि आता पश्चिम बंगालची राजधानी येथील त्यांचा निरंकुश हा एक अतिशय लोकप्रिय टी स्टॉल आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply