Take a fresh look at your lifestyle.

अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा

मुंबई :

Advertisement

अर्थसंकल्पानंतर गेल्या 1 महिन्यांत शेअर बाजारातील कामगिरी चांगली आहे. या कालावधीत हाई वैल्युएशन और बॉन्ड यील्डमुळे काही दिवसात शेअर बाजारात नफा वसूल झाला. सध्या 1 फेब्रुवारीपासून सेन्सेक्समध्ये 2300 अंकांच्या जवळपास आणि निफ्टीमध्ये 800 अंकांच्या जवळपास तेजी दिसून येत आहे.

Advertisement

या काळात अर्थव्यवस्थेतील रिकव्हरी, कोरोना वायरस वैक्सीनेशन, बॉन्ड यील्ड, हाई वैल्युएशन आणि जियो पॉलिटिकल टेंशन यासारख्या गोष्टींमुळे बाजारावर मोठा परिणाम झाला. अर्थसंकल्पाच्या 1 महिन्याआधी काही शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आणि तब्बल 150 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला.

Advertisement

2021 च्या अर्थसंकल्पानंतर 3 मार्च पर्यंत सेन्सेक्सने 4.73% परतावा दिला आहे. या कालावधीत निर्देशांक 48601 वरून 50900 पातळीवर गेला. त्याचबरोबर या काळात निफ्टीने 7.7 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत निर्देशांक 14281 च्या पातळीवरून 15108 च्या पातळीवर गेला आहे.

Advertisement

सर्वात जास्त रिटर्न देणारे शेअर्स :-

Advertisement

मजेस्को: 151%
मैग्मा फिनकॉर्प: 131%
हिंदुस्तान कॉपर: 126%
लिंडे इंडिया: 88%
OnMobile ग्लोबल: 82%
मनाली पेट्रोकेमिकल: 75%
अडानी ट्रांसमिशन: 72%
MMTC: 67%
अडानी टोटल गैस: 67%
दीपक नाइट्राइट: 65%
RCF: 59%
NBCC: 58%

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply