Take a fresh look at your lifestyle.

मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय

दिल्ली :

Advertisement

गेल्या वर्षी 2020 मध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे संपूर्ण जग अस्त-व्यस्त झाले होते. श्रीमंतांच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाली होती. Hurun  ने Global Rich List 2021 जाहीर केली आहे. हुरुणच्या यादीमध्ये जगभरातून 3228 अब्जाधीशांना स्थान देण्यात आले असून रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे अव्वल स्थानी आहेत.

Advertisement

8300 करोड़ डॉलर (6.05 लाख करोड़ रुपये) च्या संपत्तीसह मुकेश अंबानी हे आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांना जगभरातील श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे.

Advertisement

Hurun Report नुसार टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीमध्ये प्रथमच मस्कला स्थान प्राप्त झाले आहे. त्यांची संपत्ती 9.7 हजार करोड़ डॉलर (14.41 लाख करोड़ रुपये) इतकी आहे.

Advertisement

हे आहेत देशतील टॉप-5 श्रीमंत लोक :-

Advertisement
  1. मुकेश अंबानी
  2. गौतम अडाणी आणि परिवार 
  3. शिव नाडार एंड फैमिली
  4. लक्ष्मी एन मित्तल
  5. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ सायरस पूनावाला 

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply