Take a fresh look at your lifestyle.

म्हणून टाटापासून तर इन्फोसिसपर्यंत ‘या’ 8 भारतीय कंपन्यांचा रंग आहे निळा; वाचा, रंजक आणि महत्वपूर्ण माहिती

कोणत्याही कंपनीचा लोगो कंपनीविषयी बरेच काही सांगत असतो. म्हणूनच लोगोची निवड करताना कंपनीचे संस्थापक खूपच विचार करत असतात. अर्थात कंपनीच्या संस्थापकाचे असे वागणे स्वाभाविक आहे कारण एकदा लोगो बनला की तो बदलणे फार कठीण आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक कंपनीच्या बर्‍याच गोड आठवणी लोगोशी जोडल्या गेलेल्या असतात.

Advertisement

मोठ्या कंपन्यांच्या लोगोबाबत आपण एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे. ती म्हणजे, बहुतेक कंपन्यांचे लोगो निळ्या रंगात बनविलेले असतात. आपण याचा कधी का विचार केला आहे का?

Advertisement

बहुतेक कंपन्याचे लोगो हे निळे असतात, कारण निळा रंग विश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. म्हणूनच बहुतेक कंपन्या या रंगाला त्यांच्या लोगोमध्ये स्थान देतात.

Advertisement

आज आपण अशा कंपन्याविषयी जाणून घेवूयात, ज्यांनी आपल्या लोगोमध्ये निळ्या रंगाला प्राधान्य दिले आहे.

Advertisement
  1. TATA :- देशातील आघाडीच्या औद्योगिक घरांपैकी एक असलेले टाटाचा लोगोही निळा आहे. त्यांनी केवळ देशातच नाही तर विदेशातही चांगले नाव कमावले आहे. लोक त्यांच्या ब्रँडवर डोळे झाकून विश्वास ठेवतात.
  2. Hindustan Unilever Limited 
  3. Yes Bank 
  4. State Bank of India 
  5.  HDFC Bank 
  6. HCL Technologies 
  7. Bajaj 
  8.  Infosys 

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply