Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्यावेळेत’ कधीच खाऊ नका आंबट पदार्थ; भोगावे लागतील गंभीर परिणाम

आपल्याला कोणत्याही वेळी कोणतेही पदार्थ खायची सवय असते. त्याचे परिणाम आपल्याला काही वेळा आणि काळाने भोगावे लागतात. त्यातल्या त्यात आंबट पदार्थांचे अनेकांना वावडे असते.

Advertisement

अशातच जर तुम्ही रात्री आंबट पदार्थ खात असाल तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आज आम्ही आपल्यास रात्री आंबट पदार्थ सेवन केल्याने कुठले दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी सांगणार आहोत.

Advertisement
  • आंबट फळांची प्रकृती अम्‍लीय असल्यामुळे झोपण्याअगोदर ती खाल्ल्याने ऍसिडिटी होऊ शकते.
  • रात्री आंबट पदार्थ खाल्ल्याने खोकला होऊ शकतो.
  • रात्री झोपण्याआधी आंबट पदार्थ( लोणचे, दही, कढी) खाल्ल्याने रिटेंशनची समस्या निर्माण होते. यामुळे तुमचं वजन कमी करण्याचं तंत्र फसू शकतं.
  • रात्री दही-काकडीची चटणी, रस्सम, नुसतं दही, रायते असे पदार्थ अजिबात टाळावेत. त्यामुळे वात दोषाची समस्या निर्माण होते. वात दोषामुळे सर्दी आणि खोकला वाढल्याने थकवा जाणवतो.
  • आम्ल शरीरासाठी योग्य आणि पोषक असलं तरी प्रमाण वाढल्याने आरोग्याची समस्या निर्माण होते. म्हणून रात्री आंबट पदार्थ खाऊ नयेत.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply