Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मोठ्या प्रकरणात होता चीनचा हात; महाविकास आघाडीच्या ‘या’ मंत्र्यांनी केला दावा, समोर आणला पुरावा

मुंबई :

Advertisement

सध्या चीन-भारत तनाव निवळला असल्याचे समजत आहे. मात्र मधल्या काळात चीनने भारताला अडचणीत आणण्यासाठी अनेक कुरघोड्या केल्याचेही समोर आले होते. अशातच आता अंतरराष्ट्रीय स्तरावर निवळलेले वातावरण असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी एक मोठा दावा केला आहे.

Advertisement

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील एका प्रसिद्ध दैनिकानं केला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी ‘तो घातपातच होता’, असं जाहीरपणे आणि स्पष्टपणे सांगितले आहे.

Advertisement

‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता.  त्या ‘पावर कट’मध्ये चीनचा हात होता. गलवान खोऱ्यातील संघर्षाची किनार या घातपातास होती.

Advertisement

यावेळी राऊत म्हणाले की, राज्य सरकारनं त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तेव्हा मला वेड्यात काढण्यात आलं होतं. पण काहीतरी गडबड आहे ही शंका आम्हाला आली होती. त्यामुळं आम्ही तात्काळ ऊर्जा विभागाची चौकशी समिती स्थापन केली होती. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply