Take a fresh look at your lifestyle.

भेसळीच्या दुधाने केले हैराण; ‘अशा’प्रकारे ओळखा भेसळयुक्त दुध

दूध पिण्याची सवय तर चांगलीच आहे. मात्र, भेसळयुक्त दुधामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. दुधातली भेसळ ही डोळ्याने, वासाने किंवा चवीने ओळखता येणं अशक्य आहे. त्यासाठी काही रासायनिक चाचण्या प्रयोगशाळेत कराव्या लागतात, ज्या खर्चिक असतात. पण आज आम्ही तुम्हाला दुधातली भेसळ घरबसल्या कशी ओळखायची हे सांगणार आहोत.

Advertisement

असे ओळखा भेसळयुक्त दुध :-

Advertisement
  1. भेसळ नसलेलं दूध साठवल्यावरही रंग बदलत नाही. भेसळयुक्त दूधाचा रंग काही वेळानंतर बदलून तो पिवळा होतो.
  2. भेसळ नसलेल्या दुधात यूरिया असल्यास ते हलक्या पिवळसर रंगाचं वाटतं. परंतु भेसळयुक्त दुधात यूरिया मिसळल्यास ते गडद पिवळ्या रंगाचं होतं.
  3. भेसळ नसलेलं दूध हातांवर चोळल्यास चिकटपणा जाणवत नाही. तर भेसळ असलेलं दूध हातांवर चोळल्यास काही प्रमाणात साबणासारखा चिकटपणा जाणवतो.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply