Take a fresh look at your lifestyle.

अखेर पाकिस्तान झुकणार; ‘त्या’ गोष्टीला भारत नाही म्हणल्यास बसणार मोठा फटका

दिल्ली :

Advertisement

चीन आणि पाकिस्तान हे दोन्हीही देश कायमच गरज लागली की भारतापुढे हात पसरत असतात. भारतही कायम दिलदार मनाने त्यांना मदतीचा हात देतो. मात्र गरज संपली की हे दोन्ही देश पुन्हा गुरगुरायला सुरू करतात.

Advertisement

मधल्या काळात चीनच्या पाठोपाठ पाकिस्तानही मुजोर भूमिका घेत होता. चीनला वेळोवेळी झटके दिल्याने चीन अखेर भारतासमोर नरमला. आता चीननंतर पाकिस्तानही झक मारून नरमणार, असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

Advertisement

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ ने म्हटलं आहे की, पाकिस्तानला सध्या कापसाची कमतरता भासतेय. पण पाकिस्तानची अर्थव्यवस्था बळकट करण्यामागे कापड उद्योगाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पाकिस्तान आगामी काळात भारताकडून कापसाची आयात सुरु शकतो.

Advertisement

या कारणामुळे पाकिस्तानला झक मारूनही नरमाईची भूमिका घेणे गरजेचे आहे. भारताशी आयात करार केला नाही तर पाकिस्तानला ते महागात पडू शकते. पाकिस्तानातील तब्बल 1.5 कोटी रोजगार धोक्यात येऊ शकतात. तसेच, पाकिस्तानचे दोन लाख कोटींचे नुकसानही होऊ शकते.       

Advertisement

भारत हे अंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे मार्केट आहे. चीनला वेळोवेळी व्यापारी झटके दिल्याने चीनही मागे हटला. आता पाकिस्तानलाही भारतासमोर झुकावे लागणार आहे, कारण तसे करण्याशिवाय भारताकडे पर्याय नाही.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply