Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यात ‘या’ ३५ ठिकाणी मिळणार लस; वाचा, संपूर्ण यादी

अहमदनगर :

Advertisement

कोरोना लसीकरणाचा आजपासून देशामध्ये तिसरा टप्पा सुरु झाला असून आज सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर सकाळी सात वाजताच दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीची पहिला डोस घेतला.

Advertisement

आता लस ही खाजगी रुग्णालयातही मिळणार आहे. नगर जिल्ह्यात ३५ ठिकाणी लस मिळणार आहे. यापैकी काही हॉस्पिटल हे नगर शहरात आहेत तर लस उपलब्ध असलेले काही हॉस्पिटल हे तालुक्याच्या ठिकाणी आहेत.   

Advertisement

लस उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची संपूर्ण यादी :-

Advertisement

१) ओम हॉस्पिटल, बीड रोड, जामखेड

Advertisement

२) होले हॉस्पिटल अँड आयुर्वेद रिसर्च सेंटर, अहमदनगर

Advertisement

३) डॉ.माने हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

४) अल्फा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

५) सेंट लुक्स हॉस्पिटल, श्रीरामपूर

Advertisement

६) प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, ता.राहाता

Advertisement

७) ऑस्टेन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, अहमदनगर

Advertisement

८) साईदीप हॉस्पिटल, तारकपूर, अहमदनगर

Advertisement

९) बुथ हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

१०) स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर, अहमदनगर

Advertisement

१२) सुंदर नेत्रालया चौपाटी कारंजा, अहमदनगर

Advertisement

१२) आनंदऋषीजी हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

१३) डॉ अनभुले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

१४) एशियन नोबेल हॉस्पिटल, प्रेमदान चौक, अहमदनगर

Advertisement

१५) गरुड हॉस्पिटल अॅड कॅन्सर सेंटर, अहमदनगर

Advertisement

१६) नाईक पेडियाट्रिक सर्जरी सेंटर, अहमदनगर

Advertisement

१७) श्री. शनेश्वर ग्रामीण रुग्णालय, घोडेगाव सोनई रोड

Advertisement

१८) श्री. अक्सिडेंट अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,तिसगाव

Advertisement

१९) डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल, विळद घाट

Advertisement

२०) निरामय हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

२१) ओकार हॉस्पिटल, सुपा. ता.पारनेर

Advertisement

२२) आत्मारामगिरीबाबा हॉस्पिटल, मिरजगाव, ता.कर्जत

Advertisement

२३) बड़े मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

२४] बूले हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

२५) इंदिरा हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

२६) सिद्धकला हॉस्पिटल, अहमदनगर

Advertisement

२७) इथापे मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, संगमनेर

Advertisement

२८) तांबे हॉस्पिटल, संगमनेर

Advertisement

२९) कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, संगमनेर

Advertisement

३०) धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संगमनेर

Advertisement

३१) मालपाणी हॉस्पिटल, जाणता राजा मैदान, संगमनेर

Advertisement

३२) अमृतवाहिनी ग्रामीण रुप्णालय, घुलेवाडी, संगमनेर

Advertisement

३३) श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी

Advertisement

३४) श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगाव

Advertisement

३५) आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण ता. कोपरगाव

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply