Take a fresh look at your lifestyle.

वॉरेन बफेंनी सांगितली आपली 11 अब्ज डॉलर्सची चूक; बॉन्ड गुंतवणूकदारांना दिला इशारा

दिल्ली :

Advertisement

गुंतवणूकीच्या जगात लिहिलेल्या व्यवसायावरील पुस्तकांपेक्षा वॉरन बफे यांची बर्कशायर हॅथवेच्या भागधारकांना लिहिलेली वार्षिक पत्रे ही अधिक चांगली आहेत. बफेने मौल्यवान कंपन्या ओळखल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी गुंतवणूकही केलेली आहे. जसे की, कोका कोला, अमेरिकन एक्सप्रेस, Apple, जनरल मोटर्स इ.

Advertisement

वॉरेन बफे म्हणाले की, त्याने 2016 मध्ये प्रेसिजन कास्टपर्ट कॉर्पोरेशन (Precision Castparts) मध्ये खरेदी करून चूक केली होती. ही कंपनी एरोस्पेस आणि उर्जा क्षेत्रांसाठी उपकरणे तयार करते. विमान क्षेत्राला तीव्र धक्का बसल्यानंतर कंपनीला सुमारे 11 अब्ज डॉलर्स राइट डाउन करावे लागले, जे जास्तीत जास्त खरेदीशी संबंधित होते. बफे म्हणाले की, GAAP आकड्यातील 11 अब्ज डॉलर्सचे राइट डाउन करणे, ही त्यांनी 2016 मध्ये केलेल्या चुकीचा परिणाम होता.

Advertisement

ते म्हणाले की, त्यावर्षी बर्कशायरने प्रेसिजन कास्टपर्ट्स (“पीसीसी”) विकत घेतले आणि कंपनीला खूप पैसे दिले. कोणीही त्यांची दिशाभूल केली नाही. पीसीसीच्या फायद्याबाबत ते मोठ्या प्रमाणात आशावादी होते.

Advertisement

बफे यांनी आपल्या वार्षिक पत्रामध्ये असे लिहिले आहे की, जगभरातील अत्यंत कमी व्याजदरामुळे बॉण्ड बाजाराचे आकर्षण कमी झाले आहे. बॉण्ड्स आजकाल ठीक नाहीत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply