Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या टॉप 10 स्वस्तात मस्त कार देतात ‘एवढे’ मायलेज; वाचा, किमतीसह महत्वपूर्ण माहिती

दिल्ली :

Advertisement

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे लोकांचा कल जास्तीत जास्त मायलेज देणारी गाडी विकत घेण्याकडे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भारताच्या टॉप 10 कार किती मायलेज देतात हे सांगणार आहोत.

Advertisement

या सर्व कारची किंमत किंमत ४ लाख ते १० लाख रुपये दरम्यान आहे.

Advertisement

2020 च्या टॉप 10 मायलेज देणार्‍या कारविषयी घ्या जाणून :-    

Advertisement

१) मारुती सुझुकी डिझायर (५.९४ ते ८.९० लाख रुपये) :-  एएमटी व्हेरियंटमध्ये २४.२ किलोमीटर आणि मॅन्यूअल व्हेरियंट मध्ये २३.२६ किलोमीटर

Advertisement

२) मारुती सुझुकी बलोनो आणि टोयोटा ग्लांजा (५.९० ते ९.१० लाख रुपये) :- दोन्ही गाड्यांचे मायलेज २३.८७ किलोमीटर

Advertisement

३) मारुती सुझुकी स्विफ्ट (किंमत ५.७३ ते ८.४१ लाख रुपये) :- एएमटी व्हर्जनमध्ये २३.७६ किलोमीटर आणि मॅन्यूअल व्हेरियंट मध्ये २३.२० किलोमीटर  

Advertisement

४) मारुती सुझुकी ऑल्टो (२.९९ ते ४.४८ लाख रुपये):-  २२.५ किलोमीटर

Advertisement

५) रेनो क्विड (३.१२ ते ५.३१ लाख रुपये) :- ०.८ लीटर इंजिनमध्ये २०.७१ किलोमीटर आणि  ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत २२ किलोमीटर

Advertisement

६) मारुती सुझुकी वेगनाआर (४.६५ ते ६.१८ लाख ):- २१.७९ किलोमीटर 

Advertisement

७) मारुती सुझुकी एस प्रेसो :- (३.७० ते ५.१८ लाख रुपये) :- एजीएस ट्रान्समिशन सोबत २१.७ किलोमीटर आणि ५ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स सोबत २१.४ किलोमीटर

Advertisement

८) मारुती सुझुकी सेलेरियो (४.५३ लाख ते ५.७८ लाख) :- २१.६३ किलोमीटर

Advertisement

९) मारुती सुझुकी इग्निस( ४.८९ ते ७.३० लाख ) :- २८.९ किलोमीटर   

Advertisement

१०) ह्युंदाई ग्रँड आय १० निओस (५.१९ ते ८.४० लाख) :- हॅचबॅक मॅन्यूअल ट्रान्समिशन सोबत २०.७ किलोमीटर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत २०.५ किलोमीटर

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply