Take a fresh look at your lifestyle.

फ्लॉवर पाहून नाक मुरडणार्‍यांनो; फ्लॉवर खाण्याचे फायदे वाचून व्हाल चकित

फ्लॉवर या पदार्थाची गम्मत कारल्यासारखी आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी, लहान मुले असो वा मोठी माणसे… अशी अनेक माणसे सापडतील ज्यांना कारले आणि फ्लॉवर आवडत नाही. मात्र या नावडत्या फ्लॉवर फायदे वाचून तुम्ही चकित व्हाल हे मात्र नक्की. फ्लॉवर हा पदार्थ वजन नियंत्रणापासून तर हृदयापर्यंत अनेक आजारांवर उपयोगी आहे.

Advertisement

वाचा, बहूपयोगी फ्लॉवरचे फायदे :-

Advertisement
  1. रक्ताभिसरण सुधारतं. तसेच हृदयरोगावर उपयोगी आहे.
  2. वजन कमी करण्यासाठी फ्लॉवरचे सातत्याने सेवन करावे कारण फ्लॉवरमध्ये कार्बोहायटड्रेट अधिक असतात.
  3. कर्करोगावर फ्लॉवर प्रभावी आहे कारण फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात ऍन्टीऑक्सिडेन्ट असतात
  4. पेशींचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.
  5. १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन ‘सी’च्या दैनंदिन प्रमाणातील ७७ टक्के, व्हिटॅमिन Kचे २० टक्के असतात. त्याशिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनिज, फॉस्फरस, फॉलिक आणि पँटोथिक ऍसिड, व्हिटॅमिन बी ६ असतं.
  6. फायबरयुक्त भाज्यांचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply