Take a fresh look at your lifestyle.

रवा खाणे आपल्या आरोग्यास आहे ‘एवढे’ फायदेशीर; वाचा महत्वाची माहिती

रवा खाण्याविषयी अनेक समज-गैरसमज आपल्या मनात असतात. अर्थात या ऐकीव माहितीवर आपली मते बनलेली असतात. कधी कधी अशाच ऐकीव माहितीवर विश्वास ठेवल्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

Advertisement

रवा खाल्ल्यास चरबीची वाढ होते किंवा रवा हा जास्त पौष्टिक नसतो, असे अनेक गृहीतके आपल्या मनात पक्की झालेली असतात. या चुकीच्या गृहीतकांमुळे अनेक लोक रवा खाण्याचे टाळतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, प्रत्यक्षात रवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. रव्यात प्रोटीन, कर्बोहायड्रेट, फायबर असे अनेक पोषक तत्व आहेत. ज्यांना हे माहिती आहे ते लोक ठरवून सकाळी नाश्त्यात उपमा, शिरा आणि रव्यापासून बनणारे इतर पदार्थ खात असतात.

Advertisement

हे आहेत आरोग्यदायी फायदे :-

Advertisement

१) रव्यामध्ये फायबर भरपूर असतात. फायबर हे वजन कमी करण्यास मदत करतात.

Advertisement

२) फायबरमुळे मधुमेह नियंत्रणात येतो.

Advertisement

३) अनिमियासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत करते.

Advertisement

४) रव्यातील पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Advertisement

५) सकाळी रव्याचे पदार्थ खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

Advertisement

६) शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

Advertisement

रव्याचे हे पदार्थ बनवा – शिरा, आप्पे, रव्याची बर्फी, रव्याचा उपमा, रव्याचा लाडू, डोसा, इडली.

Advertisement

टीप – रवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगते. परिणामी पोटदुखी सारखा त्रास होऊ शकतो. म्हणून रवा प्रमाणातच खावा.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply