Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ फोटो पाहून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात; पहा, जितेंद्र आव्हाडांनी भाजप मुख्यमंत्र्यांचे कोणते कारस्थान आणले समोर

मुंबई :

Advertisement

सध्या राज्याच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर एकूण वातावरण अस्थिर झालेले आहे. एका बाजूला काँग्रेसचा सुवर्णकाळ अनुभलेले मंत्र्यांनी पक्ष दुबळा झाल्याचे कबूल केले आहे. तर दुसर्‍या बाजूला राज्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे एका आत्महत्या प्रकरणात नाव घेतले जात आहे.

Advertisement

अशातच महाविकास आघाडीचे मंत्री व राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो समोर आणला आहे. ज्यात भाजप नेते व मणीपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग हे एका पायी चालताना दिसत आहेत. आणि एका शाळेतील लहान मुले त्यांच्यासमोर घुडघ्यावर टेकलेली आहेत. आणि त्यांचे मस्तक जमिनीला टेकलेले आहेत.

Advertisement

आव्हाड म्हणाले की, हे आहेत भाजप चे ‘एन. बिरेन सिंग’ मणिपूर चे मुख्यमंत्री… आणि त्याच्यापुढे झुकलेली आहेत ती शाळकरी मुलं… स्वतंत्र भारताचे भविष्यातले ताठ(?) कण्याचे नागरिक! विचार करा.

Advertisement

यावेळी त्यांनी ‘या मुलांच्या जागी तुमची मुलं असती तर? काय हे अपेक्षित आहे काय?’, असेही प्रश्न उपस्थित केले आहेत.      

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply