Take a fresh look at your lifestyle.

मोदींचा पुन्हा एकदा जगात डंका : ‘त्या’ क्षेत्रातील भव्यदिव्य कामामुळे मोदींचा होणार आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

मुंबई :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा असल्याचे नेहमी म्हटले जाते. अनेकदा विरोधक आणि सामान्य भारतीयांना हे पटत नाही. मात्र एका विशेष क्षेत्रातील भव्यदिव्य कामामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यथोचित सन्मान आणि तोही आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार आहे.

Advertisement

IHS Markit आयोजित आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनात मोदींना हा ‘CERAWeek जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व’ हा पुरस्कार दिला जाणार आहे.

Advertisement

IHS Makit चे उपाध्यक्ष आणि कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॅनिअल येर्गिन यांनी सांगितले की, ‘देश आणि जगाच्या आगामी काळातील ऊर्जेबाबत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत होत असलेल्या विकासात भारताच्या नेतृत्वाचा विस्तार करण्याच्या आपल्या बांधिलकीसाठी, आम्हाला त्यांना CERAWeek जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आनंद होत आहे’.

Advertisement

या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून वातावरण बदलांसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत जॉन केरी, बिल अँड मेलिंडा फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आणि ब्रेक थ्रू एनर्जीचे संस्थापक बिल गेट्स आणि सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासिर हे उपस्थित राहणार आहेत.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply