Take a fresh look at your lifestyle.

आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ; वाचा, राज्यातील महत्वाच्या शहरातील इंधन दर

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे. 12 दिवस सलग इंधन दरवाढ झाल्यानंतर दरवाढ थांबली होती.

Advertisement

आता आज पुन्हा इंधनदरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. 

Advertisement

राज्यातील पेट्रोलचे दर :-

Advertisement

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

Advertisement

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

Advertisement

पुणे – 97.19 प्रतिलिटर

Advertisement

नागपूर – 97.50 प्रतिलिटर

Advertisement

सांगली – 97.14 प्रतिलिटर

Advertisement

सातारा – 97.76 प्रतिलिटर

Advertisement

औरंगाबाद – 98.48 प्रतिलिटर

Advertisement

कोल्हापूर – 97.51 प्रतिलिटर

Advertisement

परभणी – 99.72 प्रतिलिटर

Advertisement

राज्यातील डिझलचे दर :-

Advertisement

मुंबई – 88.44 प्रतिलिटर

Advertisement

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

Advertisement

पुणे – 86.88 प्रतिलिटर

Advertisement

नागपूर – 87.63 प्रतिलिटर

Advertisement

सांगली – 87.27 प्रतिलिटर

Advertisement

सातारा – 87.55 प्रतिलिटर

Advertisement

औरंगाबाद – 89.58 प्रतिलिटर

Advertisement

कोल्हापूर – 87.33 प्रतिलिटर

Advertisement

परभणी – 89.32 प्रतिलिटर

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply