Take a fresh look at your lifestyle.

भारतातील ‘ही’ दिग्गज कंपनीही आणणार इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये जातेय तब्बल 375 किलोमीटर

मुंबई :

Advertisement

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कार आणि बाईक्समध्ये अनेक मोठ्या कंपन्या उतरत आहेत. विविध नवनवीन संशोधन घेऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा लागलेली आहे. अशातच ऑटो क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. 

Advertisement

टाटा मोटर्सच्या नंतर आता महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक भारतातील सर्वात यशस्वी इलेक्ट्रिक कार आहे. या कारला आता महिंद्राची ही कार थेट टक्कर देणार आहे.

Advertisement

Mahindra Electric ने eXUV300 असे या गाडीचे नाव असून ही गाडी साधारण या वर्षाच्या आत लॉंच होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही कार एका चार्जिंगमध्ये 375 किलोमीटर जाऊ शकते.

Advertisement

या कार द्वारे कंपनी इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आपले मार्केट शेयर वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. या गाडीच्या फीचर्स आणि किमतीविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. इलेक्ट्रिक सायकल, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक जीप, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक तीनचाकीच्या चलतीनंतर आता या मार्केटमध्ये महिंद्राही स्वत:ला आजमावून बघणार आहे.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply