Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर

मुंबई :

Advertisement

सध्या शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल साडेचार लाख कोटींचा फटका बसला आहे. भांडवली बाजारात पडझड सुरु असतानाच कमॉडिटी बाजारात देखील सोने चांदीचा दरात घसरण झाली आहे. 

Advertisement

त्याचा परिणाम थेट देशांतर्गत असणार्‍या सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे. चांदीच्या दरामध्येही घसरण झाली असून आता सोने थेट ४६ हजारांच्या खाली आले आहे.

Advertisement

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत २८० रुपयांची घसरण झाली . सोन्याचा भाव ४५९२० रुपयांपर्यंत खाली आला. अमेरिकन बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव १.९ टक्क्यांनी घसरला. अमेरिकेत महागाईचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोख्यांवरील परतावा वाढला.

Advertisement

बईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५७४० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६७४० रुपये आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४५७४० रुपये आणि २४ कॅरेटसाठी ४६७४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५४० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ४९६८० रुपये झाला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply