Take a fresh look at your lifestyle.

परभणी जिल्हा बँकेची निवडणूक बाबत महत्वाची बातमी; वाचा, निवडून होणार की पुढे ढकलणार?

परभणी :

Advertisement

सध्या राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे. अनेक जिल्हा बँकेत राज्यातील नेतेसुद्धा लक्ष घालत आहेत. अशातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने अनेक ठिकाणी जिल्हा बँक निवडणुका पुढे ढकलणार बोलले जात आहे.

Advertisement

अशातच परभणी येथील जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ठरलेल्या कलावधीतच होणार असल्याचे समजत आहे. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी येथील जिल्हा सरकारी बँकेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम न्यायालयाचे आदेशानुसार जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाचा आदेश या निवडणूक प्रक्रियेला लागू होत नाही.

Advertisement

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १५४ अर्ज दाखल झाल्याने चांगली चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १० मार्चपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर १२ मार्ज रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. २१ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून १३ मार्ज रोजी मतमोजणी होणार आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply