Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कंपनीत सचिनचीही भागीदारी; बनला जाहिरातीचा ब्रँड अँबेसेडरही..!

मुंबई :

Advertisement

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून जाहिराती करण्यासह एका मोठ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. शिक्षण क्षेत्रातील ही कंपनी त्यामुळे आणखी एकदा मार्केटमध्ये चर्चेत आली आहे.

Advertisement

बेंगळुरू येथील एज्युकेशन टेक स्टार्टअप अनएकॅडेमी यामध्ये सचिन तेंडुलकर आता भागीदार बनले आहेत. मात्र, सचिन यांनी यामध्ये नेमकी किती गुंतवणूक केली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, या कंपनीच्या जाहिराती आत सचिन तेंडुलकर करणार आहेत.

Advertisement

अनएकॅडेमी यांनी याबाबत सांगितले आहे की, या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत असं असंॅकडेमीने म्हटलं आहे. जिथे सचिन तेंडुलकर त्याचे जीवन अनुभव सांगण्यासाठी आमच्याबरोबर असेल. आम्ही या भागीदारीची सामग्री तयार करण्याचे कार्य करीत आहोत. येत्या काही दिवसांत याची माहिती दिली जाईल. भागीदारी अंतर्गत, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनॅकॅडेमी स्पोर्ट्स लर्निंग प्रकारात मोठ्या प्रमाणात सामग्री तयार केली जात आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply